Consciousness..


Christopher Nolan च्या "The Dark Knight" फिल्म मधला एक सीन. फिल्म शेवटाला आलेली असते. Joker च्या भीतीने जमेल तेवढी जनता मुख्य सिटी च्या थोडं दूर नदी मध्ये वास्तव्याला जाते. दोन नौका असतात. एक नौकेमध्ये गुन्हेगारांना ठेवलेलं असते आणि दुसऱ्या नौकेमध्ये खचाखच भरून सामान्य जनता असते. किनारा सुटतो मध्यावधी मध्ये नौका जातात. सुटकेचा निश्वास टाकून पण भीती त्यांचा पिच्छा सोडत नसते. तितक्यात joker ने मांडलेला अजून एक खेळ त्यांच्या लक्षात येतो. दोन्ही नौकेमध्ये joker ची आकाशवाणी होते, नौकांमध्ये bomb ठेवला आहे आणि detonator(bomb ची एक key) joker कडे आहे. Joker being Joker. त्याने अजून दोन detonator बनवले असतात. गुन्हेगारांच्या नौकेमधल्या bomb ची key सामान्यांच्या नौकेमध्ये आणि सामान्यांच्या नौके मधल्या bomb ची key गुन्हेगारांच्या नौकेमध्ये!!
आता त्याचा खेळ ऐका: मध्यरात्र होण्याच्या आत, एका नौके ने दुसऱ्या नौके ला मात द्यायची आहे अथवा joker दोन्ही नौकांचे फटाके वाजवेल! सगळ्या नौकेधाऱ्यांची पाचावर धारण होते. मृत्यू शय्ये वर बसल्याची जाणीव मोक्कार असते. अश्यावेळी सगळ्यांना आपल्या भूतकाळाचा flashback दिसत असतो म्हणे, असो. आता कोण key press करणार याचं भरपूर खलबत होत अगदी दोन्ही नौकांवर. दोन्ही नौकातले माणसं हे करू शकतात. गुन्हेगारांनी आधीच पापं करून ठेवलेली तर त्यांनी अजून एक पाप केलं तर कुठं बिघडलं survival साठी. सामान्य माणसांसाठी तर फारचं सोपं होतं. कारण त्यांना गुन्हेगारांना उडवायचं होत, ज्यांनी पाप केलं त्यांना. Surprisingly 12 चे ठोके पार होतात पण दोन्ही नौका शाबीत असतात. तिकडे joker ला batman पकडतो म्हणून तो पण उडवू शकत नाही आणि सगळे वाचतात. ज्यांनी आयुष्यात पापं केली ते सुद्धा धजले नाही आणि ज्यांनी आयुष्यात काहीच वाईट न करता मरण्याची वेळ आली त्यांनी पण नाही केलं काही.

या छोट्या screenplay मधले 4 मुख्य घटक आपण मानवी अवस्थेला जोडले तर, त्या दोन नौका म्हणजे two inseparable parts of human mind. Joker म्हणजे आपला subconscious mind. आणि batman म्हणजे आपला consciousness!
If obtained, Consciousness can prevent subconscious mind from influencing the "good and evil" thinking of our mind. Consciousness will always let you be good even if thinking involved both the parts of your mind.
Be a dark knight for brigther you!

Comments

Popular posts from this blog

Humans made societies, and not the societies made us!

Opportunistic Instinct!

शेवटी, बाकी: शून्य!