शोधलं की गावंतच की!
स्टील च्या दुकानातले ग्लास नाहीत हे. चहा वाल्याने मांडून ठेवलेत. कितीही कमी जास्त झाले तरी पुन्हा लावतो तो. रस्त्यावर टरबूज विकणारा पण असाच रचतो. वेळ जात नाही म्हणून करत असेल का? नाही! जगातल्या प्रत्येकाचा, मग तो कुठल्याही व्यवसायात असो, बहुतांश वेळ घर कामात/नौकरी धंद्यात जातो. मग हा वेळ जर फक्त तणावात आणि तक्रारीत घालवला तर मग काय साधलं? आनंद शोधला तिथं मिळतो अस म्हणतात.
"Either do what you love,
or love what you do!"
"Either do what you love,
or love what you do!"

Comments
Post a Comment